शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (09:18 IST)

गणपतीचा कुटुंब सुख आणि समृद्धीने परिपूर्ण

shiva family
शिव कुटुंबात गणपती हे त्यांचे पुत्र आहे. त्याच्या कुटुंबात प्रत्येक व्यक्ती प्रेमाच्या दोर्‍याने बांधलेला आहे. गणपतीचा कुटुंब सुख आणि समृद्धीने परिपूर्ण आहे. जाणून घ्या गणपतीबद्दल 14 गोष्टी:
1. गणपतीचे आई- वडील: पार्वती आणि शिव.
 
2. गणपतीचा भाऊ: श्रीकार्तिकेय (मोठा भाऊ). तसेच त्यांचे आणखी भाऊ आहे जसे सुकेश, जलंधर, अयप्पा आणि भूमा.
 
3. गणपतीचे 12 प्रमुख नावे: सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्न-नाश, विनायक, धूम्रकेतु, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन.
 
4. गणपतीची बहीण: अशोक सुंदरी. तसेच महादेवांच्या आणखी कन्याही होत्या ज्यांना नागकन्या मानले आहेत- जया, विषहर, शामिलबारी, देव आणि दोतलि. अशोक सुंदरी ही महादेव आणि पार्वती यांची कन्या असल्यामुळे हिला गणपतीची बहीण म्हटले आहे. हिचा विवाह राजा नहुष यांच्याशी झाला होता.