Marathi Biodata Maker
✕

Nirjala Ekadashi 2026 Wishes in Marathi निर्जला एकादशी शुभेच्छा मराठी संदेश

Updated: गुरूवार, 25 जून 2026 (07:45 IST)
सर्व विष्णू आणि विठ्ठल भक्तांना 
निर्जला एकादशीच्या कोटी कोटी शुभेच्छा!
 
जसे निर्जला एकादशीचे व्रत शरीराला आणि मनाला शुद्ध करते, 
तसेच भगवान विष्णूंचे विचार आपले जीवन प्रकाशमय करोत. 
निर्जला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!
 
प्रभू नारायण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करोत. 
या एकादशीच्या व्रताने आपल्या घरात सुख-समाधानाचा वर्षाव होवो. 
निर्जला एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!
 
हरिभक्तीचा महिमा अगाध, 
चला मिळून करूया हरी नामाचा जयघोष!
या पवित्र आणि मंगलमय निर्जला एकादशीच्या 
आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
 
शंख, चक्र, गदा आणि पद्म धारी, 
प्रभू विष्णू आहेत जगाचे तारणहारी!
निर्जला एकादशीच्या शुभ मुहूर्तावर 
भगवान लक्ष्मी-नारायण 
आपल्या संपूर्ण कुटुंबावर सुखाचा वर्षाव करोत. 
शुभ एकादशी!
About Author
वेबदुनिया धर्म टीम
वेबदुनिया धर्म टीम विविध धर्मांतील सण-उत्सव, परंपरा आणि अध्यात्मावर आधारित सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवते. दैनंदिन पंचांग, राशीभविष्य आणि तीर्थक्षेत्रांचा इतिहास रंजक पद्धतीने मांडून लोकांच्या धार्मिक व आध्यात्मिक जिज्ञासेचे समाधान करणे, हे या टीमचे मुख्य काम असते..... Read More

सर्व पहा

शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा पद्धत, मंत्र आणि पौराणिक कथा

चोर ओटी म्हणजे काय? कशी आणि कधी भरावी? जाणून घ्या या परंपरेबद्दल सर्वकाही

फक्त महिलांचीच ओटी का भरली जाते? ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आणि महत्तव जाणून घ्या

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

मुलींसाठी दुर्गा देवीची मॉडर्न यूनिक नावे, आयुष्यभर देवीचा आशीर्वाद मिळेल

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments