सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

या जनावरांना पाळले तर होते धनवर्षा!

धन, यश प्राप्तीसाठी लोक काय काय नाही करत, पूजा करतात, दान पुण्य करतात पण तरीही निराशाच हाती लागते. पण आता तुम्ही पैसा पाण्यासारखा न वाहता जर घरात जनावरांना पाळले तर पैशांची तंगी दूर होण्यास मदत मिळू शकते.   
 
कुत्रा  
नेहमी लोक कुत्र्याला बघून हट हट, शूह शूह करतात पण त्यांना हे माहीत नाही की कुत्रा धन प्राप्तीचा सर्वात उत्तम स्रोत आहे. कुत्र्याला घरी पाळल्याने आणि त्याला सकाळ संध्याकाळ पोळी खाऊ घातल्याने घरात धनप्राप्ती होणे सुरू होते. लोकांना माहीत नसेल की कुत्र्याला भैरवाचा सेवक मानण्यात येतं. 

बेडूक (मेंढक) 
जर घरात तुम्ही बेडूक पाळत असाल तर ते अजूनही शुभ मानले जाते. जरुरी नाही की तुम्ही खरोखरचा बेडूक पाळा, तुम्ही घरात पितळ्याचा बेडूकही ठेवू शकता. बेडूक घरातून आजारपण दूर करतो.

रोज ऑफिसला निघताना आधी बेडकाकडे बघितले तर तुमचा पूर्ण दिवस शुभ जातो.  

मिठ्ठू  

घरात मिठ्ठू पाळल्याने घरात येणार्‍या अडचणींना आपण आधीपासून ओळखून घेता. 

घोडा
वास्तूनुसार घोडा ऐश्वर्याचा प्रतीक असतो. घरात घोडे पाळणे किंवा त्याची प्रतिमा ठेवल्याने धन प्राप्ती आणि यश मिळत.

कासव  
जसं की सर्वांना माहीत आहे की कासव लक्ष्मीचे वाहन आहे, घरात कासव पाळल्याने किंवा पितळ्याचा कासव घरात ठेवल्याने धनवर्षा होते. कासव दशावतारांमध्ये एक असतो, म्हणून याला लक्ष्मीचे प्रतिनिधी मानले जाते. 

मासोळी 
घरात सोनेरी रंगाची मासोळी ठेवल्याने सुख शांती येते.   
 
ससा (खरगोश
ससा दिसण्यात जेवढा क्यूट असतो तेवढ्याच त्याला पाळल्याने घरात सुख समृद्धीपण येते.