बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (07:49 IST)

Prabodhini Ekadashi wishes 2024 in Marathi: 'प्रबोधिनी एकादशी'च्या शुभेच्छा

* विठ्ठल रूक्मिणीच्या भक्तांना
प्रबोधिनी एकादशी निमित्त
हार्दिक शुभेच्छा!
 
* पंढरीची वारी जयाचिये कुळी
त्याची पायधुळी लागो मज
प्रबोधिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* पाणी घालतो तुळशीला वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना हीच प्रार्थना पांडुरंगाला
प्रबोधिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
*तुझा रे आधार मला, तूच रे पाठिराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा, चूका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो
प्रबोधिनी एकादशीच्या च्या हार्दिक शुभेच्छा!
 
* रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी|
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरावा||
बहुत सुकृताची जोडी, म्हणुनि विठ्ठल आवडी|
सर्व सुखांचे आगर, बाप रखुमादेवीवर|
प्रबोधिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली रे…
प्रबोधिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* भेटीची आवडी उताविळ मन
लागतसे ध्यान जीवीं जीवा||
प्रबोधिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
* पावलों पंढरी वैकुंठभुवन
धन्य आजि दिन सोनियाचा ||
प्रबोधिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
*विट्ठल रखुमाईच्या 
प्रबोधिनी एकादशीच्या 
हार्दिक शुभेच्छा!!
 
* भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली
तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आस का लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तु आम्हा 
लेकरांची विठुमाऊली….
प्रबोधिनी एकादशीच्या 
हार्दिक शुभेच्छा!!
Edited By - Priya Dixit