suvichar

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ३

Updated: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (12:38 IST)
॥ जपी, तपी, कर्मी । हीच संजीवनी । अहो ! येतां जातां । बैसा उठा ॥९॥
॥ खेळतां बाळासी । कर्दमू पुतळा । निर्मियेला तेणें । बाल-भावें ॥१०॥
॥ मंत्र आंतरी तो । प्रभावीत होई । टाहौ ध्वनी होई । बालवाचा ॥११॥
॥ गोरक्षु सुगंधू । जाणी मच्छिंदरू । शाबरी किमया । तीच गूढू ॥१२॥
॥ माय आवाहिली । बाळासी वोपीले । आशीर्वाद दिले । सांभाळी हें ॥१३॥
॥ करभंजा होई । नारायण जाणी । गहीनी नामांनी । संबोखी तू ॥१४॥
॥ ‘गोरक्षानुग्रहें । बाळु मान्य होई । ‘धन्य माय तूही तैशी होशी ॥१५॥
॥ मधु-विप्रस्त्रीतें । बाळासी सोंपवी । ‘गहिनी चिरंजीवो । होवो’ म्हणे ॥१६॥
॥ कीर्त चिरंजीवी । करील बालक । मोक्ष-सुख तूज । देवो बाल ॥१७॥
॥ अमर तो जाणा । कींर्त जो दिगंती । सुगंधी पसरी । पुष्टि दाता ॥१८॥

सर्व पहा

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पाच शक्तिशाली स्तोत्रे: संकटकाळात पठण केल्यास बजरंगबली स्वतः रक्षण करतात

"रहस्य भाद्रपद महिन्याचे: महादेवाला वर्षातून फक्त एकाच महिन्यात का अर्पण केले जाते हे विशेष फूल?"

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य ''गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू'' नक्की ट्राय करा

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments