शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (12:04 IST)

शुद्धीकरणाचे ११ प्रकार

१. शरीर शुद्ध होते, पाणी आणि व्यायामामुळे !
 
२. श्वसन शुद्ध होते, प्राणायाम केल्यामुळे !
 
३. मन शुद्ध होते, ध्यान आणि प्रार्थनेमुळे !
 
४. विद्वत्ता हि अधिक शुद्ध होते, ज्ञानामुळे !
 
५. स्मरणशक्ती शुद्ध होते, चिंतन आणि मनना मुळे !
 
६. अहंभाव शुद्ध होतो, सेवा केल्यामुळे !
 
७. "स्वभाव" शुद्ध होतो, मौनामुळे !
 
८. अन्न शुद्ध होते, श्लोक बोलल्यामुळे !
 
९. संपत्तीचं शुद्धीकरण होतं, दान केल्यामुळे !
 
१०. भावनांचे शुद्धीकरण होते, प्रेमामुळे !
 
‌११. शेवटी अंतःकरण शुद्धीकरण होतं, सद्गुरु कृपेने