Marathi Biodata Maker

पूजेच्या वेळी हे 3 संकेत दिसल्यास समजा देवाने ती स्वीकारली आहे

मंगळवार, 30 एप्रिल 2024 (12:49 IST)
असे म्हणतात की पूजा केल्याने माणसाचे मन आणि हृदय दोन्ही शांत राहतात परंतु अनेक वेळा माणसाला प्रश्न पडतो की देवाने त्याची पूजा स्वीकारली की नाही. हे जाणून घेण्यासाठी देव पूजेदरम्यान भक्तांना काही संकेत देतात, जेणेकरून या गोष्टीचा अंदाज घेता येऊ शकतो. जाणून घ्या कोणती आहेत ती चिन्हे...
 
ज्योत वर येणे- पूजा करत असताना दिव्याची ज्योत अचानक वर वर येत असेल तर समजून घ्या की देवाने तुमची प्रार्थना आणि उपासना स्वीकारली आहे. तुझ्या उपासनेने सर्व देवी-देवता प्रसन्न होत आहे.
 
अश्रू येणे- जर एखादी व्यक्ती पूजा करत असेल आणि पूजेच्या वेळी त्याच्या डोळ्यात अश्रू आले तर समजावे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे. तसेच लवकरच घरात सुखाचे आगमन होणार आहे.
 
पाहुण्यांचे आगमन- जर एखादी व्यक्ती घरी पूजा करत असेल आणि त्याच वेळी घरात पाहुणे आले तर ते तुमच्या पूजेने देव प्रसन्न झाल्याचे लक्षण आहे. यासोबतच पूजा करताना व्यक्तीने देवासमोर जी काही प्रार्थना केली असेल ती नक्कीच पूर्ण होते.

सर्व पहा

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

आषाढी एकादशीला या ११ गोष्टी केल्यास श्रीविठ्ठलाची विशेष कृपा मिळते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्री भक्तामर स्तोत्र : Bhaktamar Stotra श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा दिव्य स्त्रोत

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

गंगा माता स्तोत्रम् | Ganga Mata Stotram गंगा मातेच्या कृपेचा अनुभव देणारे पवित्र स्तोत्र

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments