अवघे गर्जे पंढरपूर
अशोकजी परांजपे
अवघे गर्जे पंढरपूरचालला नामाच गजर ॥धृ.॥टाळघोष कानी येतीध्यानी विठ्ठलाची मूर्तिपांडुरंगी नाहले होचंद्रभागा नीर ॥१॥इडापिडा टळुनि जातीदेहाला या लाभे मुक्तीनामरंगी रंगले होसंतांचे माहेर ॥२॥देव दिसे ठाई ठाईभक्त लीन भक्तापाईसुखालागी आला या होआनंदाचा पूर ॥३॥