Dharma Sangrah

होलाष्टक 2022: होलाष्टकात उग्र ग्रह कसे कराल शांत ? करा हा एक सोपा उपाय

Updated: सोमवार, 7 मार्च 2022 (14:49 IST)
बुद्धिं जीव: सदा पातु हृदयं भृगुनंदन:।
जठरं च शनि: पातु जिह्वां मे दितिनंदन:।।
पादौ केतु: सदा पातु वारा: सर्वाङ्गमेव च।
तिथयोऽष्टौ दिश: पान्तु नक्षत्राणि वपु: सदा।।
अंसौ राशि: सदा पातु योगश्च स्थैर्यमेव च।
सुचिरायु: सुखी पुत्री युद्धे च विजयी भवेत्।।
 
होळाष्टकच्या काळात, तुम्ही उग्र ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी नवग्रह पीडाहार स्तोत्र किंवा नवग्रह कवच मंत्र यांपैकी कोणत्याही एका पठणाचा लाभ घेऊ शकता.
 
(अस्वीकरण: या लेखात दिलेली सूचना आणि माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाहीत. त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञाशी संपर्क साधा)

सर्व पहा

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ

महाराष्ट्रातील 'धाकटी पंढरी' म्हणून ओळखली जाणारी अत्यंत प्रसिद्ध विठ्ठल मंदिरे

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments