होळी खेळण्यापूर्वी...
* नखांवर रंग चढू नये म्हणून त्यावर ट्रांसपरेंट नेल कलर लावा.
* पायांच्या नखांवरही नेल कलर किंवा ऑलिव्ह तेल वापरू शकता.
* होळी खेळण्यापूर्वी पूर्ण शरीर आणि केसांवर सरसो किंवा खोबरेल तेल लावा.
* केस बांधून घ्या. जूडा घालणे योग्य ठरेल. डोक्यावर स्कार्फ किंवा दुपट्टा लावणेही केसांच्या आरोग्यासाठी उत्तम राहील.
* फुल स्लीव्हचे कपडे तसेच फुल लेंथ कपडे घाला.
* होळी खेळताना गॉगल वापरणे योग्य ठरेल.
* पायात जोडे असल्यास अधिक सोयीचं ठरेल.