Dharma Sangrah

होळी खेळण्यापूर्वी केवळ हे एक काम करा, जीवनात रस भरेल

होळीच्या दिवशी रंग खेळण्यापूर्वी केवळ एक उपाय आपल्या जीवनात रंग भरून देईल. या दिवशी आपल्याला केवळ एक विडा तयार करायचा आहे. हा विशेष विडा हनुमानाला अर्पित केल्याने आपल्या जीवनातील प्रत्येक समस्यांवर उपाय मिळेल. तर जाणून घ्या कसा तयार करायचा आहे विडा...
 
या प्रकारे तयार करा हनुमानासाठी विडा 
विड्यात केवळ कत्था, गुलकंद, बडीशेप, कोपरा बुरा आणि सुमन कतरी टाकवावी. विडा ताजं, गोड आणि रसभरीत असावा. विड्यात चुना, तंबाखू आणि सुपारी टाकू नये हे लक्षात असू द्यावे.
 
या प्रकारे करा हनुमानाला अर्पित 
विधी-विधानाने पूजन केल्यानंतर म्हणावे 'हे हनुमान गोड विडा अर्पण करत आहे. माझे जीवन देखील गोडवा भरून द्या. प्रार्थना करत विडा अर्पण केल्यास बजरंबलीच्या कृपेने लवकरच समस्या दूर होते.

सर्व पहा

भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत लोक गर्भनाळ फेकून देत नाहीत, परंपरा काय आहे ते जाणून घ्या

Bhadli Navami 2026: भादली नवमी कधी आहे? जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि न पाहता मुहूर्त शुभ कार्य करण्याची वेळ!

Apsara Stotra श्री अप्सरा स्तोत्र : आध्यात्मिक उन्नती आणि शुभफल देणारे पवित्र स्तोत्र

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

सप्तशृंगी देवीची कृपा मिळवण्यासाठी दिव्य स्तोत्र श्री देवी सप्तश्रृंगीस्तोत्र Saptashrungi Devi Stotra

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments