शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2017 (09:42 IST)

हॉलिवूड अभिनेते सर रॉजर मूर याचे निधन

Roger Moore
हॉलिवूड चित्रपटात जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सर रॉजर मूर (८९) यांचं निधन झाले.   सर रॉजर मूर यांचं कॅन्सरच्या दीर्घ आजाराने स्वित्झर्लंडमध्ये निधन झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी 1973 आणि 1985 मध्ये एमआय 6 एजेन्ट जेम्स बॉन्ड या सात चित्रपटांच्या सिरीजमध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती.