सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

सेलेना झाली खूश!

WD


पॉप गायिका सेलेना गोमेज सध्या अत्यंत खूश आहे. नुकतीच 21 वर्षे पूर्ण करणार्‍या सेलेनाच्या आनंदाचे रहस्यही उलगडले आहे. तिच्या वाढदिवशीच रॉयल बेबी जॉर्ज अलेक्झांडर लुइसचा जन्म झाला आहे. ती म्हणते, ‘माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आता जेव्हा जेव्हा लोक मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील तेव्हा त्या स्वीकारण्यासह मी म्हणेन, आज रॉलबेबीचादेखील वाढदिवस आहे.’ मा झा वाढदिवस यमुळे आणखीनच महत्त्वपूर्ण झाला असल्याचेही ती म्हणाली.