करा किंवा मरा - महात्मा गाँधी
स्वतः जगणं व राष्ट्र जगविणं हे आपलं कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय. – विनायक दामोदर सावरकर
एक देव एक देश एक आशा ।। एक जाती एक जीव एक आशा ।। – विनायक दामोदर सावरकर
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. – विनायक दामोदर सावरकर
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. – लोकमान्य टिळक
जय जवान जय किसान – लाल बहादूर शास्त्री
जय हिंद – सुभाष चंद्र बोस
वंदे मातरम्! - बंकिम चॅटर्जी
सत्यमेव जयते – मदन मोहन मालवीय
तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा – सुभाष चंद्र बोस
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मैं है – रामप्रसाद बिस्मिल
इंकलाब जिंदाबाद - भगत सिंह
आम्ही शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करू, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही स्वतंत्र राहू - चंद्रशेखर आझाद
ज्याचे रक्त उकळत नाही, रक्त पाणीही नाही... जे देशाच्या कामाला येत नाहीत ते तारुण्य वाया गेलेले आहे.- चंद्रशेखर आझाद
देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.
स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे!
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळवणारच.
भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले
स्वातंत्र्य म्हणजे संयम….. स्वैराचार नव्हे.
व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते.
देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे.
क्रांती तलवारीने घडत नाही….. तत्वाने घडते.
विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.
देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.
अभिमान आहे मला भारतीय असल्याचा!
जय हिंद ! जय भारत !
कधीच न संपणारा, आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा धर्म, म्हणजे देश धर्म…
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए…
कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
सुजलां सुफलां मलयज शीतलां
शस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् !
शुभ्र ज्योत्स्ना-पुलकित-यामिनीम्
फुल्ल-कुसुमित-द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्
सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् !
विविधतेत एकता आहे आमची शान…म्हणूनच आहे आमचा भारत देश महान…
भारत एक सुवर्ण चिमणी आणि स्वातंत्र्य तिचे पंख आहेत.