बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|

काश्मीर प्रश्नावर शांतीपूर्ण तोडगा काढावा-युनान

युरोपीय संघाचा प्रमुख सदस्य देश युनानने भारत व पाकने काश्मीर समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. भारताचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम युनानच्या दौरयावर आहेत. युनानचे राष्ट्रपती कर्लौस पपौलिस यांनी शांतीपूर्ण तोडग्यास युनानचे समर्थन दर्शविले आहे.