फिलीपीन्समध्ये 12 दहशतवादी ठार
फिलिपीन्सच्या दक्षिण भागात सुरू असलेल्या संघर्षात 12 मुस्लिम फुटीरवादी आणि एक सैनिक ठार झाले आहेत. फिलिपीन्स सेन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनाथन पोंस यांनी दिलेल्या माहितीनुसार अलमाडा भागात सैन्यदलाच्या स्काउट रेंजर्सनी लढाऊ हेलीकॉप्टरच्या साथीने मोरो इस्लामिक लिबरेशन फ्रंटवर (एमआयए लएफ) हल्ला केला.