शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|

सोमालियातील स्थिती चिंताजनकः मून

सोमालियातील स्थिती चिंताजनक असून जागतिक समुदायाने या देशाच्‍या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांनी केले आहे.

मून म्हणाले, की सोमालियन सरकार आपल्‍या जाहीरनाम्यातील वचनांची पूर्तता करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे, मात्र या भागात दहशतवादी हल्‍ले उन्होंहा देखिल चिंतेचा विषय आहे, अशा पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने सोमालियाची मदत करण्‍याची गरज आहे.