बुधवार, 17 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2016 (12:04 IST)

ओबामांसाठी मिशेलचा उखाणा

michel obma
उखाणा म्हटला, की सर्वाना ऐकण्याची उत्सुकता लागून असते, कारण उखाण्यामधून एकमेकांबद्दलचं प्रेम किंवा उणीदुणी दिसून येतात. जास्तच जास्त उखाणे हे गंमतीशीर असतात, याच नवरा आणि बायकोला एकमेकांची फिरकी घेता येते, म्हणूनच उखाणा ऐकण्यासाठी प्रत्येक जण उत्साही असतो. भारतीय संस्कृतीत व्हॅलेंटाइन-डेला महत्त्व नसलं, तरी अमेरिकेत उखाण्याला मात्र महत्त्व आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मिशेलसाठी आणि मिशेल यांनी बराक ओबामा यांच्यासाठी काही शब्दात, व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने प्रेम व्यक्त केलं. 
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपली पत्नी मिशेलसाठी एका लाईव्ह कार्यक्रमात हे प्रेम व्यक्त केलं, यातही अचानक एकमेकांना लाईव्ह शोमध्ये समोरासमोर आणण्यात आलं. यानंतर मिशेल आणि बराक ओबामा यांच्यातलं टय़ुनिंग पाहण्यासारखं होतं.