पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. यात पहिले ते रवांडा नावाच्या एका छोट्याशा देशात उतरणार आहेत. या देशाची लोकसंख्या ही दिल्लीपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी आपल्या या भेटी दरम्यान २०० गायी भेट म्हणून देणार आहेत. गिरिंका उपक्रमाअंतर्गत देशातील पूर्वेकडील भागातून या गायी खरेदी करण्यात...