Festival Posters

डोनाल्ड ट्रम्प यांनी केले मोदींचे कौतुक

शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (11:00 IST)

भारता ने आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर वेगाने आर्थिक विकास साधला आहे, त्यातून त्या देशातील मध्यमवर्गाला विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. एका परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतका विशाल देश अणि त्या देशातील जनता एकत्र ठेवण्यासाठीचे यशस्वी प्रयत्न केल्याचेही कौतुक केले आहे.

एशिया-पॅसेफिक इकॉनॉमिक कौन्सिलच्या परिषदेनिमीत्त सीईओंच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की भारत आपल्या स्वातंत्र्याचे 70 वे वर्ष साजरे करीत आहे, 130 कोटी लोकसंख्या असलेला हा देश सार्वभौम लोकशाही आहे. भारतातील लोकशाहीं जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर या देशाने आर्थिक क्षेत्रात लक्षणीय यश मिळवले आहे.

इतका विशाल देश आणि त्या देशातील जनता एकत्र ठेवण्यासाठी मोदी प्रयत्न करीत आहेत असेही त्यांनी नमूद केले.इंडो-पॅसिफिक प्रदेश हा अधिक खुला व्हावा आणि त्यात मुक्त व्यापाराला संधी मिळावी अशी अपेक्षाहीं त्यांनी व्यक्‍त केली. 

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

ज्येष्ठ गायिका एस. जानकी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन

LIVE: एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, बच्चू कडू यांचा दावा

माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेने घरगुती हिंसाचाराचा एफआयआर दाखल केला

भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी… आदित्य ठाकरेंचा मोठा हल्ला

नागपूरमध्ये डेटिंग ॲप सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, कॅब चालकाला अटक

पुढील लेख
Show comments