खरं तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकतीच कोरोनाशी सामना करण्यासाठी भारताला वैद्यकीय उपकरणांचे अनुदान देण्याची घोषणा केली. धोरणात्मक भागीदार म्हणून फ्रान्स आणि भारत कोरोना विषाणूविरूद्ध एकत्र काम करत आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 24 जुलै रोजी लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीस मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.Prez @EmmanuelMacron wrote to PM @narendramodi to announce an exceptional package to support India’s fight against #COVID19
— Emmanuel Lenain (@FranceinIndia) July 27, 2020
A French Air Force A330 MRTT aircraft equipped with a “Morpheus” kit will land today with high quality ventilators as well as test & serological kits. pic.twitter.com/yxS5hJwgNY