शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

ढगात दिसले देव (व्हिडिओ)

ईश्वरीय चमत्कारांबद्दल अनेक फोटो आणि व्हिडिओ येत असतात. चमत्कारांबद्दल अनेक गोष्टीही ऐकल्या असतील. दुनियेत ईश्वरीय अस्तित्वाबद्दल अनेक तर्क-वितर्क होत असतात.
 
डेली मेलमध्ये प्रकाशित एका बातमीनुसार अलबामा येथे चक्रीवादळाच्या फेसबुक लाइव्ह फुटेजमध्ये दावा करण्यात आला आहे की ढगांमध्ये देव चालत असताना दिसले.
 
या फेसबुक लाइव्ह ला दहा लाखाहून अधिक वेळा बघितले गेले. व्हिडिओवर सुमारे 7 हजार कमेंट्सही आले. Solo Dolo नावाच्या व्यक्तीने हे फेसबुक लाइव्ह केले होते.
 
हा व्हिडिओत हे म्हणत असतानाही ऐकू येत आहे की येथे भयंकर चक्रवादळात अनेक वस्तू उडत असताना दिसत आहे. व्यूवर्स ने बघितले की यात ढगात देव चालत असताना दिसत आहे. (व्हिडिओ सौजन्य : यूट्यूब)