मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

विचित्र: तोंडाने गर्भवती झाली महिला

साऊथ कोरिया मध्ये एक महिला तोंडाने प्रेग्नेंट झाल्याची विचित्र घटना समोर आली. 63 वर्षीय महिलेच्या तोंडात स्क्विड (एका प्रकाराचं समुद्री जीव) चे 12 पिलू जगत होते. मेडिकल साइंस अश्या प्रकाराचे हे पहिले प्रकरण असून ही घटना 2012 मध्ये घडली.
 
सूत्रांप्रमाणे 63 वर्षीय महिलेने एका रेस्टोरेंट मध्ये कालामारी ऑर्डर केले होते. कालामारी सीफूड असून स्क्विड ने तयार होतं. महिलेने सांगितले की जसेच तिने स्क्विड खाल्ले किडे चावत असल्याची जाणीव होऊ लागली.
 
काही दिवसानंतर तोंडात वेदना होत असल्यामुळे तपासणी करवली तर माहीत पडले की जीभ आणि हिरड्यांमध्ये 12 लहान स्क्विड आहेत. डॉक्टर्सप्रमाणे अश्या प्रकारचा हा पहिलाच केस आहे. महिलेने स्क्विड खाल्ले तर त्याचे स्पर्म महिलेच्या तोंडातील टिशूमध्ये इंजेक्ट केले गेले. डॉक्टर्सप्रमाणे हे स्क्विड स्पर्मेटोफोर्स, जपानी फ्लाइंग स्क्विड प्रजातीचे होते.
 
विशेषज्ञांप्रमाणे स्क्विड शिजवण्यापूर्वी त्यातील इंटर्नल ऑर्गन हटवले गेले नाही आणि ते योग्यरीत्या शिजवलेले नव्हते म्हणून तोंडात ठेवल्यावर जिवंत स्क्विड चावायला लागले आणि आपले स्पर्म इन्जेक्ट करू लागले. परंतू वेदनामुळे महिलेने ते न चावताच थुंकले तरी हे प्रकरण घडले.