Yoga For Neck Hump: चुकीच्या पोश्चरच्या सवयी आजकाल सामान्य झाल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या मणक्यावर आणि मानेवर होतो. संगणकावर वाकून राहणे, तासन्तास मोबाईलकडे पाहणे किंवा बराच वेळ त्याच स्थितीत बसणे. या सर्व सवयींमुळे मानेमागे कुबडा तयार होतो.शरीराचे संतुलन, पोश्चर आणि आत्मविश्वास यावर देखील परिणाम करते.परंतु चांगली गोष्ट अशी आहे की...