संबंधित माहिती
- दक्षिण सूडान मध्ये विमान कोसळले, १४ जणांचा मृत्यू
- उत्तर जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा प्रचंड भूकंप, त्सुनामीचा इशारा देण्यात आला
- होर्मुझची सामुद्रधुनी सुरु झाली; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा
- इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर कोसळले, ८ जणांचा मृत्यू
- पंजाबमध्ये भीषण बस अपघात; 6 भाविकांचा मृत्यू तर 21 जण गंभीर जखमी
चीनमधील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या प्रचंड स्फोटात २१ जणांचा मृत्यू
चीनमधील एका फटाक्यांच्या कारखान्यात प्रचंड स्फोट झाला. यात २१ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चीनच्या हुनान प्रांतातील लियुयांग शहरातील फटाके निर्मिती कारखान्यात स्फोट झाला. यात २१ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाले आहे. घटनास्थळी सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ग्वांडू टाउनशिपमध्ये असलेल्या लियुयांग हुआशेंग फायरवर्क्स मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्प्ले कंपनी या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. स्फोटानंतर आपत्कालीन आणि अग्निशमन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.२१ जणांचा मृत्यू झाला आणि ६१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Edited By- Dhanashri Naik