testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जेव्हा १५ महिन्यानंतर नदीत पडलेला 'आयफोन' सापडतो

iphone
नदीत पडलेला आयफोन १५ महिन्यानंतर सुस्थितीत मिळाला असल्याची घटना दक्षिण कॅरोलिनामधल्या एरिका सोबत घडली आहे. या घटनेत
एरिका कुटुंबासोबत १९ जून, २०१८ दक्षिण कॅरोलिनामधील एडिस्टो नदीजवळ सहलीला गेली होती. सहिलाला पाण्यात खेळत असताना एरिकाचा स्मार्टफोन नदीच्या पाण्यात पडला. १५ महिन्यांनतर मायकल बेनेट नावाचा तरुण याच नदीत स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी गेला होता. यावेळी नदीच्या तळाशी त्याला एरिकाचा फोन सापडला. १५ महिन्यांनंतर फोनवर शेवाळ जमलं होतं.

मायकलने तो फोन घरी आणला आणि सहजच चार्जिंगला लावला. आश्चर्य म्हणजे मायकलने चार्जिंग केल्यानंतर हा फोन सुरु झाला. इतक्या खोल पाण्यात १५ महिने पडून देखील फोन सुस्थितीत होता. फोन चालू झाल्यानंतर मायकलने सिम कार्डद्वारे फोनच्या मालकाचा शोध घेतला. त्यानंतरच त्याचा एरिकाशी संपर्क झाला. एरिकाला जेव्हा तिचा फोन परत मिळाला तेव्हा तिला देखील धक्काच बसला.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

पाकिस्तानमधल्या कट्टरवाद्यांची एका-एका रुपायासाठी वणवण

पाकिस्तानमधल्या कट्टरवाद्यांची एका-एका रुपायासाठी वणवण
पाकिस्ताननं गेले सहा महिने फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या ग्रे लिस्टमधून ...

आदित्य ठाकरे विरोधात उमेदवारी मागे घ्या, दोन कोटींची ऑफर

आदित्य ठाकरे विरोधात उमेदवारी मागे घ्या, दोन कोटींची ऑफर
युवा सेना प्रमुख व ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य ठाकरे ...

अजित दादा तुम्ही कोठे नाचता सांगायला भाग पाडू नका

अजित दादा तुम्ही कोठे नाचता सांगायला भाग पाडू नका
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला भाग पाडू नका, असं ...

एमपीएससी परीक्षा पास मात्र नियुक्ती नाही उत्तीर्ण ...

एमपीएससी परीक्षा पास मात्र नियुक्ती नाही उत्तीर्ण विद्यार्त्यांच्या मतदानावर बहिष्कार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या पाच वर्षापासून ...

HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प, जाणून घ्या

HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प,  जाणून घ्या सत्य
मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. ...