testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रस्ते अपघाताचा बळी, नगरसेविका मुग्धा लोंढे यांचे निधन

mungdha londhe
Last Modified शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (10:07 IST)
भाजपच्या महिला नेत्या आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे
यांचा पनवेलमधील रॉयल हॉटेलजवळ अपघात
झाला. यात त्यांचा जागीच मृ्त्यू झाला. त्या हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असताना एका भरधाव स्विफ्ट कारने त्यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या प्रभाग क्रमांक 19 च्या भाजपच्या नगरसेविका होत्या.

या अपघातात माजी नगरसेविका आणि भाजपच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्ष कल्पना राऊत या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात खराब रस्त्यामुळे झाला आहे. संबंधित रस्ता अर्धवट काँक्रिटीकरण केलेला होता. दरम्यान रस्त्यावरुन जाणारी एक कार खड्ड्यात अडकली. कार काढण्याच्या प्रयत्नातच गाडी अनियंत्रित होत वेगाने समोर आली. त्यानंतर गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोंढे आणि राऊत यांना चिरडले. यात मुग्धा लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला, तर कल्पना राऊत यांची प्रकृती गंभीर आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

पाकिस्तानमधल्या कट्टरवाद्यांची एका-एका रुपायासाठी वणवण

पाकिस्तानमधल्या कट्टरवाद्यांची एका-एका रुपायासाठी वणवण
पाकिस्ताननं गेले सहा महिने फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या ग्रे लिस्टमधून ...

आदित्य ठाकरे विरोधात उमेदवारी मागे घ्या, दोन कोटींची ऑफर

आदित्य ठाकरे विरोधात उमेदवारी मागे घ्या, दोन कोटींची ऑफर
युवा सेना प्रमुख व ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य ठाकरे ...

अजित दादा तुम्ही कोठे नाचता सांगायला भाग पाडू नका

अजित दादा तुम्ही कोठे नाचता सांगायला भाग पाडू नका
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला भाग पाडू नका, असं ...

एमपीएससी परीक्षा पास मात्र नियुक्ती नाही उत्तीर्ण ...

एमपीएससी परीक्षा पास मात्र नियुक्ती नाही उत्तीर्ण विद्यार्त्यांच्या मतदानावर बहिष्कार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या पाच वर्षापासून ...

HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प, जाणून घ्या

HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प,  जाणून घ्या सत्य
मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. ...