तसे तर दुनियेत सर्वात लहान व्यक्ती, सर्वात अधिक जगणारा व्यक्ती, असे अनेक किस्से ऐकले असतील परंतू अलीकडेच जगातील सर्वात लहान मुलं जन्माला आलं आहे. जपानमध्ये जन्म घेतलेल्या या मुलाचे वजन मात्र 268 ग्रॅम होतं आणि हा जगातील सर्वात लहान मुलं असल्याचं समजलं जात आहे. यावर उपचार करून डॉक्टरांनी सिद्ध...