सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पाक अँकरची मोदींना चेतावणी, नीट वागा नाही तर... (व्हिडिओ)

पाकिस्तानी टीव्ही न्यूज अँकरने मोदींना दिली उघडपणे चेतावणी व्हिडिओ
पाकिस्तानी टीव्ही न्यूज अँकरने भारतीय पीएम मोदींना अगदी उघडपणे चेतावणी दिली आहे. कविता रूपात दिलेली ही चेतावणी सोशल मीडियावर खूप शेअर होत आहे. ती महिला न्यूज अँकर अगदी खुलेआम पीएम मोदींना नीट वागण्याची चेतावणी देत आहे. तिचे म्हणणे आहे की नीट वागा नाही तर पाकिस्तानलाही आपली गोष्ट समजवणं येतं.
आपणही पहा हा व्हिडिओ ज्यामुळे सोशल मीडिया यूजर्स दोन ग्रुपमध्ये वाटले गेले आहे. यावर काही लोकांना खूप राग येत आहे तर काही याला हास्यास्पद असल्याचे म्हणत आहे. हा व्हिडिओ भारताद्वारे पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या काही महिन्यांनंतर समोर आला आहे. आपणही बघा हा व्हिडिओ: