गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

सावत्र मुलाकडून करवला बलात्कार, नंतर तिचं रक्त प्यायले

आफ्रिकन देश कांगो येथे घडलेल्या एका घटनेत एका महिलेवर शेकडो लोकांसमोर बलात्कार करण्यात आला. नंतर तिला बेदम मारले आणि तिची मान कापून रक्त प्राशन केले गेले.
 
सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओमुळे लोकं उत्तेजित होत आहे. माहितीनुसार ही घटना एप्रिल 2017 ची आहे. पण याचं व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. ढाबा चालवणार्‍या या महिलेचा गुन्हा केवळ हा होता की तिने बंडखोर्‍याच्या एक ग्रुपला जेवण्यात वर्जित मासा सर्व्ह करून दिला होता.
 
या कृत्यामुळे तिला आणि तिच्या सावत्र मुलाला मिळालेली ही भयावह शिक्षा बघून लोकं हैराण झाले. बंडखोरांनी तिच्या सावत्र मुलाला तिच्यावर बलात्कार करण्यास भाग पाडले. नंतर त्या मुलाने महिलेला नग्न अवस्थेत बेदम मारले. क्रूरता येथेच संपली नाही नंतर ते भक्षक महिलेचा खून करून तिचं रक्त प्यायले.
 
लोकांना प्रदर्शनासाठी त्या क्रूर माणसांनी महिला आणि त्याच्या मुलाचे शव त्याजागी दोन दिवस तसेच पडू दिले.