अलकायदाला अतिरेकी कारवायांमध्ये संघणकांच्या माध्यमातून मदत कारणार्या एका सायबर अतिरेक्याला येथील स्क्वॉटलंड पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी जेरबंद केले होते.त्याच्या गुप्त कारवायांबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली असून, अतिरेक्यांना मदत करणारा हा मास्टर माइंड तालिबानी अतिरेक्यांचा सर्वात आवडता आतंकवादी होता.एवढेच नाही तर,अमेरिकेविरोधात आंतरराष्ट्रीय प्रचाराची जबाबदारीही युनूस त्सोली या अतिरेक्याला देण्यात आली होती....