गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By

आयपीएल 10 - रॉयल चँलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

live ipl rcb vs srh t20 ipl
इंडियन प्रीमियर लीगच्या 10 व्या संस्करणामध्ये सनराइजर्स हैदराबाद आणि रॉयल  चँलेंजर्स बेंगळुरूमध्ये सामना सुरू झाला आहे. रॉयल चँलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार शेन वॉटसनने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जखमी विराट कोहलीच्या गैरहाजरित आरसीबीची कमान वॉटसन सांभाळत आहे.  
 
या आधी प्रेक्षकांनी भरलेल्या राजीव गांधी स्टेडियममध्ये बँगळुरूचा कर्णधार शेन वॉटसन आणि  हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर टॉस केले. जेव्हा टॉस होत होता तेव्हा पूर्ण स्टेडियम पॅक झाला होता. वॉटसनने टॉस जिंकल्यानंतर हैदराबादला त्याच्याच घरात आधी फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले.