PL10: मॅचच्या आधी विराटने लावला अनुष्कासोबतचा प्रोफाईल पिक
टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आज आयपीएल-10 चा आपला पहिला मॅच खेळेल.
पूर्णपणे फिट झाल्यानेच डॉक्टर्सनी त्याला हिरवा झेंडा दाखवला आहे.
त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. पहिल्या मॅचसाठी विराटने आपली लकी चार्म गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर प्रोफाईल पिक लावला आहे. हा फोटो युवराज सिंगच्या लग्नातील आहे.