रोहित शर्माच्या बुटांची आयपीएलमध्ये चर्चा

rohit sharma
मुंबई| Last Modified गुरूवार, 15 एप्रिल 2021 (13:14 IST)
Twitter
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याच्या बुटांवरून देत असलेल्या संदेशामुळे चर्चेमध्ये आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात त्याने लुप्त होत असलेल्या गेंड्यांच्या
प्रजाती वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर कोलकाताविरुद्धच्या सामन्यातही त्याने खास संदेश दिला आहे.

चेन्नईच्या चिदम्बरम मैदानात कोलकाता विरुद्धचा सामना मुंबईने 10 धावांनी जिंकला. कर्णधार रोहित ने या सामन्यात 32 चेंडूत 43 धावांची खेळी केली. मात्र, त्याच्या बुटावरील संदेशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात त्याच्या बुटावर निळ्या रंगाच्या पाण्यात पोहत असलेल्या कासवाचे चित्र होते. यातून प्लास्टिमुक्त समुद्र हा संदेश त्याने दिला.
बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात ही त्याने खास संदेश दिला होता. एक शिंग असलेली गेंड्याच्या प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या गेंड्याच्या प्रजाती वाचवण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रोहितने घातलेल्या बुटावर एक शिंग असलेल्या गेंड्याचा फोटो होता. तसेच गेंड्यांना वाचवा, असा संदेशही त्यावर लिहिण्यात आला होता. रोहितने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली होती.
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना सनराइजर्स हैदराबादसोबत आहे. हा सामना 17 एप्रिलला खेळला जाणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात काय संदेश देतो याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

IPL 2021 CSK vs MI: मुंबई vs चेन्नई coming soon

IPL 2021 CSK vs MI: मुंबई vs चेन्नई coming soon
कोरोनाव्हायरसच्या विघटनानंतर, आयपीएलचा 14 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार ...

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोरोना प्रोटोकॉलसंदर्भात ...

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोरोना प्रोटोकॉलसंदर्भात सल्लागार जारी केला
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राज्य क्रिकेट संघटनांशी बोलणी केली आहे, ...

विराट कोहलीला रोहित शर्माचा वयाच्या हवाला देऊन ...

विराट कोहलीला रोहित शर्माचा वयाच्या हवाला देऊन उपकर्णधारपदावरून काढून टाकायचे होते
टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने टी -20 विश्वचषकानंतर टी -20 कर्णधारपद सोडण्याची ...

न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा 'या' कारणामुळे केला ...

न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा 'या' कारणामुळे केला रद्द
पाकिस्तान विरोधातील एकदिवसीय सामन्यापूर्वीच न्यूझीलंडनं त्यांचा दौरा रद्द केला आहे. ...

विराटने वर्ल्डकपनंतर टी -20 संघाचे कर्णधारपद सोडणार ...

विराटने वर्ल्डकपनंतर टी -20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टी -20 कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ...