सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (14:39 IST)

लखनौ सुपर जायंट्सने रोमहर्षक सामन्यात सीएसकेचा 6 गडी राखून पराभव केला

ipl lucknow
IPL 2022 7 वा सामना, लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज  : लखनौ सुपर जायंट्सने एका रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव करून IPL 2022 मध्ये पहिला विजय नोंदवला. चेन्नईचा दोन सामन्यातील हा सलग दुसरा पराभव आहे. एविन लुईसने नाबाद 55 तर एविन लुईसने नाबाद 19 धावा केल्या.

रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी IPL 2022 च्या सातव्या सामन्यात ल जायंट्स विरुद्ध 7 बाद 210 धावा केल्या. उथप्पाने 27 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या, तर दुबेने 30 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह 49 धावा केल्या. मोईन अली (22 चेंडूत 35) आणि अंबाती रायडू (20 चेंडूत 27) यांनीही उपयुक्त खेळी खेळली. सुपर जायंट्सकडून रवी बिश्नोई, आवेश खान आणि अँड्र्यू टाय यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.