1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (19:15 IST)

SRH vs GT : सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून, गुजरातविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

SRH vs GT: Sunrisers Hyderabad won the toss and elected to bowl first against Gujarat IPL 2022 News In Webdunia Marathi SRH vs GT : सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून
आज IPL 2022 चा 21 वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गुजरातविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
गुजरात टायटन्स तीन सामन्यांतून तीन विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबाद तीन सामन्यांतून दोन विजयांसह आठव्या स्थानावर आहे.
 
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन
हार्दिक पांड्या (क), शुभमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, लोकी फर्ग्युसन, रशीद खान, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे
 
सनरायझर्स हैदराबाद इलेव्हन
अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, केन विल्यमसन (क), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, मार्को यानसेन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक