रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (19:05 IST)

IPL 2023 : लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध नाणेफेक जिंकली

आयपीएलच्या सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. चेन्नईचा संघ 2019 नंतर प्रथमच त्यांच्या घरच्या मैदानावर उतरणार आहे. चालू मोसमात त्याला पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी लखनौने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा संघ 2019 नंतर प्रथमच त्यांच्या घरच्या मैदानावर उतरला आहे. चालू मोसमात त्याला पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी लखनौने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.
Edited By - Priya Dixit