सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (10:27 IST)

Facebook आपले नाव Whatsapp आणि Instagram सोबत जोडणार आहे

सोशल मीडिया यूजर्ससाठी वेग वेगळ्या प्लेटफॉर्म्सला एकीकृत करण्याच्या दिशेत पहिले पाऊल उचलत फेसबुक इंस्टाग्राम आणि वाट्सएपशी आपले नाव जोडत आहे.
 
द इंफोमेर्शनच्या रिपोर्टनुसार, इंस्टाग्राम लवकरच 'इंस्टाग्राम फ्रॉम फेसबुक' आणि वाट्सएपचे नाव बदलून 'वाट्सएप फ्रॉम फेसबुक' ठेवणार आहे. 
 
दोन्ही एप्सचे हे नवीन नाव एप्पल एप स्टोर आणि गूगल प्ले स्टोर दोघांवर दिसणार आहे. एका प्रवक्तेने दिलेल्या बातमीनुसार, “आम्ही त्या उत्पाद आणि सेवेबद्दल स्पष्ट होणार आहे जो फेसबुकचा भाग आहे. ”
 
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की ऐपच्या कर्मचार्‍यांना नुकतेच या बदल बद्दल सूचित करण्यात आले होते. यूएस फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) याची चाचणी करत आहे की फेसबुक द्वारे  इंस्टाग्राम आणि व्हाट्सएपचे अधिग्रहण का म्हणून करण्यात येत आहे.
 
द वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, एफटीसी हे शोध करण्याचा प्रयत्न करत आहे की सोशल मीडिया दिग्गज फेसबुकला आव्हान मिळण्या आधीच तो आपले समर्थ सोशल मीडिया प्रतिस्पर्धीला नष्ट तर नाही करत पाहू आहे. 
 
फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क जुकरबर्ग यांनी आधी देखील या गोष्टीची घोषणा केली होती की फेसबुक, इंस्टाग्राम आणि वाट्सएपचे एकीकरण केले जाईल.