1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
  4. finger print

फिंगरप्रिंट स्कॅनर करा अॅक्टिव्ह !

finger print active
गॅझेट्सची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यातही आपला स्मार्टफोन सुरक्षीत असावं यासाठी फिंगरप्रिंट स्कॅनरसारखं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर कसा अॅक्टिव्ह करायचा याबाबत जाणून घेऊ. 
 
* सेटिंगमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर हा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा. 
 
* सेटिंगमध्ये हा ऑप्शन असेल तर सेक्युरिटीमध्ये जा. 
 
*  आता फिंगरप्रिंट स्कॅनर अॅक्टिव्ह करा. 
 
*  तुम्ही पाच फिंगरप्रिंट सेव्ह करू शकता. तसंच बोटाचा ठसाही ठेवता येईल. 
 
*  आता फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर अॅक्टिव्ह होईल.
पुढील लेख
...तर ब्लॅक मनी जमा केल्यावर 100 रुपय्यावर मिळतील 7 रुपये