गुगलने गुगल प्ले इंस्टेंट लॉन्च केले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स प्ले स्टोरमध्ये गेमचे प्रीव्हू पाहता येणार आहेत. याचा अर्थ प्ले स्टोर अॅप इनस्टॉल आणि डाऊनलोड केल्याशिवायच गेमचे प्रीव्हू पाहता येणार आहे. गुगल प्ले इंस्टेंट, गुगल प्ले स्टोर, गुगल प्ले गेम्स आणि अन्य प्लेटफॉर्म्स गेम्य उपलब्ध आहे. गुगलने गुगल प्ले...