संबंधित माहिती
- भारतीय पुरुष त्यांच्या मोबाईलवर काय पाहतात? महिलांबाबतही मोठा खुलासा, रिसर्चमध्ये उघडकीस आले अनेक रहस्ये
- Jio वापरकर्त्यांनी इतिहास रचला, एका महिन्यात 10 अब्ज GB डेटा वापरला
- Twitter वर ब्लू टिक कशी मिळवायची, सब्सक्रिप्शन चार्ज किती भरावे लागेल? जाणून घ्या
- ट्विटरने हटवले सेलिब्रेटींचे ब्लू टिक, सीएम योगीपासून शाहरुख खान यांसारख्या दिग्गजांचा समावेश
- या OTT प्लॅटफॉर्मला स्पर्धा देण्यासाठी JIO चे नवीन प्लॅटफॉर्म येत आहे
Google Play Store Down गुगल प्ले स्टोअर साइट आणि मोबाइल अॅप दोन्ही ठप्प
Google Play Store Down गुगल प्ले स्टोअर डाउन झाल्याची बातमी आहे. प्ले स्टोअर डाउन असल्यामुळे यूजर्सना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्ले स्टोअर साइट आणि मोबाइल अॅप दोन्ही ठप्प झाले आहेत, वापरकर्त्यांना त्रास होत आहे. गुगल प्ले स्टोअर साइटला भेट दिल्यावर 500 एरर मेसेज येत आहे. प्ले स्टोअरच्या मोबाईल अॅपचीही हीच स्थिती आहे. आउटेज ट्रॅकिंग साइट DownDetector ने देखील Play Store आउटेजची पुष्टी केली आहे. आतापर्यंत जवळपास 3,000 युजर्सनी प्ले स्टोअर डाउन डिटेक्टरवर असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याशिवाय ट्विटरवरही लोक गुगल प्ले बंद झाल्याच्या तक्रारी करत आहेत.
Google Play Store down?
