testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर बदलू शकता का ?

Last Updated: मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (15:42 IST)
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच आधार कार्डची गरज पडते आणि आम्हाला ऑनलाईन आधार काढायचा असतो पण त्यात मोबाइल नंबर बदललेला असतो. तर चला आज आम्ही तुम्हाला आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर बदलण्याची पद्धत सांगत आहोत.
aadhar card
जर तुम्हाला घरी बसल्या बसल्या आपल्या आधार कार्डात मोबाइल नंबर बदलायचा असेल तर विसरून जा, कारण हे शक्य नाही आहे. तुम्ही स्वत:हून आधार कार्डात

मोबाइल नंबर अपडेट नाही करू शकत. आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट फक्त आधार सेंटरवर जाऊनच होतो. तर आता प्रश्न असा येतो की तुमच्या घराजवळच्या आधार सेंटरची माहिती तुम्हाला कशी मिळेल. तर जाणून घ्या ....
aadhar card
तुम्ही तुमच्या मोबाइलद्वारे घरी बसल्या बसल्या पत्ता लावू शकता की तुमच्या जवळपास आधार सेंटर कुठे आहे तर सर्वात आधी आपल्या फोनच्या ब्राउझरमध्ये https://uidai.gov.in/ वर जा. यानंतर तुम्हाला डावीकडे Update Aadhaar चा विकल्प दिसेल.


या सेक्शनमध्ये Update Aadhaar at Enrolment/Update Center च्या विकल्पाला तुम्ही क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक विंडो उघडेल ज्यात आधार सेंटर सर्च करण्यासाठी state, postal pin code आणि search box चे विकल्प दिसतील.
aadhar card
त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार विकल्पाची निवड करून आधार सेंटरवर जाऊ शकता. तेथे गेल्यानंतर तुमच्या आधाराचा ऑथेंटिकेशन होईल आणि तुमच्याकडून आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर बदलण्याचे आवेदन घेण्यात येईल. आवेदन केल्यानंतर काही दिवसात तुमच्या आधारामध्ये नवीन मोबाइल नंबर अपडेट होऊन जाईल. तुम्ही
https://resident.uidai.gov.in/check-aadhaar-status वर जाऊन देखील अपडेटचे स्टेटस चेक करू शकता.


यावर अधिक वाचा :

शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?

शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?
देशातील देशातील जेषत जेष्ठ नेते नेते आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ...

रशियात होणार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन

रशियात होणार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन
मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम जी डी ग्रुप ऑफ इंडिया यांच्या ...

सत्यजित देशमुख भाजपाच्या वाटेवर ?

सत्यजित देशमुख भाजपाच्या वाटेवर ?
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपात प्रवेश ...

जाहिरातीबघून सरकार निवडायचे नसते: डॉ. अमोल कोल्हे

जाहिरातीबघून सरकार निवडायचे नसते: डॉ. अमोल कोल्हे
येथिल मेळाव्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ...

लग्न पत्रिकेवर लिहिले- आपली खुर्ची- जेवण सोबत आणावे..

लग्न पत्रिकेवर लिहिले- आपली खुर्ची- जेवण सोबत आणावे..
सोशल मीडियावर एक विवाह निमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे ज्यात कपलने लिहिले आहे की ...

राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याची माहिती

राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याची माहिती
राज्यभरात 18 ते 20 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ...

‘सामना’ मुखपत्रातून शरद पवार यांच्यावर टीका

‘सामना’ मुखपत्रातून शरद पवार यांच्यावर टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना आणि भाजप ...

General Motors च्या 46,000 वर्कर्सने काम करणे बंद केले, 12 ...

General Motors च्या 46,000 वर्कर्सने काम करणे बंद केले, 12 वर्षांमध्ये ऑटो सेक्टरचा सर्वात मोठा संप
जनरल मोटर्सविरुद्ध युनाइटेड ऑटो वर्कर्स (UAW) श्रमिक संगटनाने सोमवारी अमेरिकेत संप सुरू ...

Twitter चे फीचर्स तुम्हाला माहीत आहे का?

Twitter चे फीचर्स तुम्हाला माहीत आहे का?
तुम्हीपण Twitter चालवत असाल पण बर्‍याच वेळा लहान लहान गोष्टींमुळे तुम्हाला अडचण येत असेल ...

OnePlus 7T सीरीज आणि OnePlus TV 26 सप्टेंबरला होणार लॉन्च

OnePlus 7T सीरीज आणि OnePlus TV 26 सप्टेंबरला होणार लॉन्च
चायनीज टेक कंपनी वनप्लस आपला स्मार्ट टीव्ही OnePlus TV आणि नवीन स्मार्टफोन सीरीज OnePlus ...