शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2023 (15:55 IST)

जर तुमचा फोन पाण्यात भिजला असेल तर करा हे उपाय

चुकीने जर स्मार्टफोन पाण्यात पडून भिजला असेल तर तुम्ही हे उपाय करू शकता. 
फोनला स्विच करू नये
फोनची बॅटरी , मेमरी कार्ड, सिम इत्यादी काढून घ्यावे. 
पंख्याच्या वार्‍याच फोनला हळू हळू वाळू द्या. 
माश्चरला वाळवण्यासाठी फोन आणि बॅटरीला तांदुळात ठेवा. 
तीन दिवसांनंतर फोनला तांदुळातून काढून चालू करा. 
असे केल्याने पाण्यात भिजलेला मोबाइल फोन देखील सामान्य अवस्थेत चालू होऊ शकतो. 
 
जरूरी नाही की प्रत्येक मोबाइल वर दिलेल्या गोष्टींचे पालन केल्याने सुरू होईलच. जर फोन ऑन होत नसेल तर तकनिकी विशेषज्ञांशी संपर्क करावा.