deepawali
✕

अभिनेत्री मयुरी कांगो आठवतेय का ? ती झाली गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेड

Updated: शनिवार, 6 एप्रिल 2019 (08:45 IST)
 
मयुरी यांनी नुकताच गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेड म्हणून 4 एप्रिल 2019 रोजी पदभार स्विकारला आहे. या आगोदर मयुरी परफोर्मिक्स रिझल्टट्रिक्स (Performix Resultrix)या डिजीटल मार्केटिंग एजेन्सीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत होत्या. सोबतच त्यांनी नेस्ले, उबर, एअरटेल यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांमध्येही काम केले आहे. मयुरी यांची  गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेड म्हणून नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे मूळ गाव औरंगाबादमधून  कौतुक होत आहे.मयुरी यांनी अमेरिकेतून मार्केटिंग आणि फायनान्स विषयात एमबीएची पदवी घेतली आहे. मयुरी कांगो या कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो आणि रंगकर्मी सुजाता कांगो यांची मुलगी आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यादरम्यान कुशावर्त तीर्थ येथे ध्वजारोहण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

LIVE: महाराष्ट्र सरकार पुढील तीन वर्षांत ५०,००० इलेक्ट्रिक बसेस आणणार

३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पशुधनासाठी चारा कृती योजनेला मंजुरी देण्याची पंकजा मुंडे यांची घोषणा

विमल पान मसाला जाहिरात वादाप्रकरणी अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

एफडीए मंत्री नरहरी झिरवाल यांनी नियमभंगावर कारवाई केली, ४ अधिकाऱ्यांना निलंबित केले

पुढील लेख
Show comments