1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (09:01 IST)

व्हॉट्स अॅपचे नवे फीचर

New Features of Whatsapp App
व्हॉट्स अॅप'वर अनेकदा अनेकजण कोणाचीही परवानगी घेत नाही कोणत्याही ग्रुपमध्ये आपल्याला ॲड करतात. यामुळे आपली इच्‍छा नसताना देखील काही अनावश्‍यक ग्रुपच्‍या संदेशामुळे आपला फोन भरुन जातो. यामुळे आपली तर डोकदुखी वाढतेच पण याचा परिणाम फोनवर देखील होतो. 
 
आता यापासून सुटका करणारे सिक्युरिटी फिचर आता 'व्हॉट्स अॅप'ने जारी केले आहे. तूर्तास ते चाचणी पातळीवर (बीटा व्हर्जनमध्ये) उपलब्ध असले तरी लवकरच सर्व युझर्संना उपलब्ध होईल. यामुळे महिला व  राजकारणी, अधिकारी यांच्‍यासह सर्वसामान्‍य मंडळीना मोठा दिलासा मिळणार आहे.