शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

हटके इमोजींची धूम

news whats app imoji
व्हॉट्स अॅपवर चॅटिंग करताना इमोजींचा भरपूर वापर केला जातो. इमो‍जींमुळे चॅटिंगची रंगत जास्तच वाढते. इमोजींच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करता येतात. म्हणूनच व्हॉट्स अॅपने हटके इमोजी सादर केले आहेत. हे इमोजी सध्या तरी अँड्रॉइड बीटा यजुर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लवकरच ते इतर युजर्ससाठीही उपलब्ध करून देण्यात येतील. व्हॉट्स अॅपचे नवे इमोजी अॅपच्या इमोजीशी मिळते जुळते आहेत. चला तर मग इमोजींचं हे नवं विश्व लळगडू या.