रविवार, 28 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जिओच्या ग्राहकासाठी 15 एप्रिल शेवटची तारीख

reliance jio

जिओच्या ग्राहकांसाठी प्राइम मेंबरशिप घेण्याची 15 एप्रिल शेवटची तारीख होती. त्यानंतरही ज्या ग्राहकांनी रिचार्ज केलं नाही त्यांच्यासाठी आता अखेरची संधी आहे. MyJio अॅप , जिओच्या वेबसाइटवर किंवा जिओ स्टोअरमध्ये जाऊन ते रिचार्ज करू शकतात.  जे ग्राहक रिचार्ज करणार नाहीत त्यांना कंपनीकडून मेसेज पाठवून आणि फोन करून रिचार्ज करण्यास सांगितलं जाईल. त्यानंतरही रिचार्ज केलं नाही तर काही दिवसांमध्ये जिओ आपली सेवा बंद करू शकते.