शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जिओची वर्षपूर्ती निमित्त ऑफर

reliance jio offer
रिलायन्स जिओने वर्षपूर्तीनिमित्त सध्या सुरु असलेल्या 149 रुपयांच्या रिचार्जमध्ये काही बदल करुन आता ऑफर देण्यात आली आहे.  

जिओच्या 149 रुपयांच्या रिचार्जमध्ये 2 जीबी 4G इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 300 एसएमएस आणि मोबाईल अॅप अॅक्सेस मिळतं. मात्र 2 जीबी इंटरनेट डेटा संपल्यानंतरही नेट बंद होणार नाही. तर 64kbps स्पीडने इंटरनेट सुरुच ठेवले जाईल. त्यामुळे यूजर्सच्या इंटरनेट सर्फिंगमध्ये अडथळा येणार नाही.