ट्वीट करणे म्हणजे विचार करत फार म्हणजेच १४० शब्द वापरने होय. यामुळे अनेक नाराज सुद्धा होतात. ही घरज ओळखून आता ट्वीटर मोठा बदल करणार आहे. फेसबुक म्हणजे सर्व सांगायचंय ते सर्व कितीही शब्दात आपण सांगत असतो. अनेक फोटो वापरुन शेअर करण्याचं व्यासपीठ त्या उलट ट्विटर म्हणजे 140 कॅरेक्टर्स लिमिट...