बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

Chat sim ने इंटरनेटविना चालवा Whatsapp

आपण इंटरनेटविना आपल्या मोबाइलवर व्हाट्‍सअॅप चालवू शकता. यासाठी आपल्याकडे चॅट सिम हवी.
 
हे सिम कार्ड वापरून इंटरनेट नसलं तरी व्हाट्सअॅप, वीचॅट, फेसबुक मेसेज सारखे अनेक चॅट वापरले जाऊ शकतात.
 
chat sim हे असे फीचर प्रदान करणारे पहिले सिम कार्ड आहे. चॅट सिम जवळजवळ 150 देशांमध्ये कार्य करते, ज्यात भारत सामील आहे. अर्थात विदेशात असला तरी हे वापरू शकता.
 
या सिम कार्डाची किंमत 10 युरो अर्थात सुमारे 900 रुपये आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर ही चॅट सिम उपलब्ध आहे. या सिम कार्डाची एका वर्षाची वैधता आहे नंतर याला पुन्हा रिचार्ज करावं लागतं.